4 Feb, 2021 गुरूवार 04 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य Read in गुरूवार 04 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य गुरूवार 04 फेब्रुवारी आज चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 19:44 पर्यंत व नंतर विशाखा. आज कालाष्टमी, बुद्धाचा वक्र गतीने मकर राशीत प्रवेश 23:03 वाजता. आजचा दिवस 19:44 पर्यंत शुभ आहे. Read More
3 Feb, 2021 बुधवार 03 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य Read in बुधवार 03 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य बुधवार 03 फेब्रुवारी आज चंद्ररास कन्या 09:49 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 21:07 पर्यंत. आजचा दुपारी 02::12 पर्यंत शुभ आहे. Read More
2 Feb, 2021 मंगळवार 02 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य Read in मंगळवार 02 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य मंगळवार 02 फेब्रुवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 22:32 पर्यंत व नंतर चित्रा. संपूर्ण दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही. Read More
1 Feb, 2021 सोमवार 01 फेब्रूवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य Read in सोमवार 01 फेब्रूवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य सोमवार 01 फेब्रूवारी 2021 आज चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 23:57 पर्यंत व नंतर हस्त. आजचा दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही. Read More
31 Jan, 2021 रविवार 31 जानेवारी 2021 ते शनिवार 06 फेब्रूवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य Read in रविवार 31 जानेवारी 2021 ते शनिवार 06 फेब्रूवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य रविवार 31 चंद्ररास सिंह 30:57 पर्यंत व चंद्र नक्षत्र पूर्वाफाल्गुनी 25:17 पर्यंत. सोमवार 01 फेब्रूवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 23:57 पर्यंत व नंतर हस्त. Read More
30 Jan, 2021 शनिवार 30 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य Read in शनिवार 30 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य शनिवार 30 जानेवारी आज चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 26:27 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. आजचा दिवस चांगला आहे. Read More
29 Jan, 2021 शुक्रवार 29 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य Read in शुक्रवार 29 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य शुक्रवार 29 जानेवारी आज चंद्ररास कर्क 27:20 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 27:20 पर्यंत व नंतर मघा. आज कोणतेही काम करण्यास दिवस चांगला आहे. Read More
28 Jan, 2021 गुरूवार 28 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य Read in गुरूवार 28 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य गुरूवार 28 जानेवारी आज चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 27:50 पर्यंत आहे व नंतर आश्लेषा आहे. Read More
27 Jan, 2021 बुधवार 27 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य Read in बुधवार 27 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य बुधवार 27 जानेवारी आज चंद्ररास मिथुन 21:42 व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु २७:48 पर्यंत व नंतर पुष्य. आज शुक्राचा मकर राशीत प्रवेश 27:29 ला करत आहे. आजचा दिवस शुभ आहे. Read More